एक्स्प्लोर

Astrology : प्रेमात वारंवार फसवणूक किंवा अडथळे येतात? श्रावणात करा 'हे' उपाय 

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवावर विशेष प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या यश-अपयशात ग्रहांचे शुभ-अशुभ महत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा ग्रह अशुभ असतात तेव्हा व्यक्तीला त्रास आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

Astrology : प्रेमात सतत अडथळे किंवा अडचणीची परिस्थिती आली की मानसिक तणाव वाढतो. प्रत्येक गोष्टीवर परिणाम झालेला दिसतो. अनेक वेळा माणसाला समजत नाही की त्याने काय करावे? जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू लागते तेव्हा त्याचे परिणाम कधीकधी भयानक असतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवावर विशेष प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या यश-अपयशात ग्रहांचे शुभ-अशुभ महत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा ग्रह अशुभ असतात तेव्हा व्यक्तीला त्रास आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. जीवनात अशी परिस्थिती उद्भवू लागते, तेव्हा उपाययोजना करणे आवश्यक होते.

पाप आणि क्रूर ग्रह प्रेम संबंधांमध्ये अडथळा आणतात. कुंडलीचे पाचवे घर आपले प्रेम संबंध दर्शवते. त्यावर शुभ आणि सौख्य ग्रहांचा प्रभाव पडला की, व्यक्तीला खरे प्रेम मिळते. लव्ह पार्टनरची पूर्ण साथ मिळेल. प्रेमात यश मिळते. एवढेच नाही तर लव्ह पार्टनर तुमचे नशीबही वाढवतो. पण जेव्हा कुंडलीच्या या घरावर एखादा अशुभ ग्रह किंवा क्रूर ग्रह येतो तेव्हा प्रेम संबंधात नेहमीच काही ना काही अडथळे येतात. प्रेमातही यश मिळत नाही.

शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात क्रूर ग्रह मानले जाते. यासोबतच राहू केतू हा पाप ग्रह असल्याचे म्हटले आहे. जेव्हा यापैकी कोणताही ग्रह कुंडलीच्या पाचव्या भावात असतो तेव्हा प्रेमात अडथळे येऊ लागतात.

श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. विशेष म्हणजे हे तीन ग्रह भगवान शंकराच्या पूजेने लवकर शांत होतात. त्यामुळे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. अशा समस्यांचा सामना करणाऱ्यांसाठी श्रावण महिना खास असतो. शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने शनि शांत होतो. शिवाय श्रावण सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने राहू केतूला शांती मिळते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

April 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! एप्रिल महिना कसा जाणार? भाग्याचा कि टेन्शनचा? मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! एप्रिल महिना कसा जाणार? भाग्याचा कि टेन्शनचा? मासिक राशीभविष्य
Vastu Tips : 'या' 3 वस्तूंमुळे घरात येते कंगाली; कायमचा लागतो वास्तूदोष, आजच घराबाहेर काढून टाका
'या' 3 वस्तूंमुळे घरात येते कंगाली; कायमचा लागतो वास्तूदोष, आजच घराबाहेर काढून टाका
Leo Monthly Horoscope April 2026: सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती लय भारी! एप्रिल महिना नोकरदारांसाठी उत्तम, नव्या संधी मिळतील, मासिक राशीभविष्य
सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती लय भारी! एप्रिल महिना नोकरदारांसाठी उत्तम, नव्या संधी मिळतील, मासिक राशीभविष्य
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच सूर्याचा रेवती नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडण्याचा काऊंटडाऊन सुरु
अवघ्या काही तासांतच सूर्याचा रेवती नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडण्याचा काऊंटडाऊन सुरु

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget