एक्स्प्लोर

Ashadh Mass 2024 : आजपासून आषाढ मासारंभाला सुरुवात; प्रदोष व्रत, गुरुपौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी

Ashadh Mass 2024 : आषाढ महिन्याचं धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास फार महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते.

Ashadh Mass 2024 : आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य (Sun) जेव्हा जुलै महिन्याच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो. हिंदू धर्ममान्यतेनुसार, आषाढ  (Ashadh) महिन्याला फार महत्त्व आहे. 

"आषाढ"नाव कसं पडलं?

सर्व हिंदू महिन्यांची नावं नक्षत्रांवर आधारित असतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात स्थित असतो त्याच नावाच्या आधारे त्या महिन्याचं नाव ठेवलं जातं. जेव्हा आषाढ महिन्याची पौर्णिमा असते तेव्हा चंद्र पूर्व किंवा उत्तर या दोन नक्षत्रांपैकी एका स्थितीत असतो. ज्योतिषीय मान्यतेनुसार, आषाढ नावामागे देखील हिंदू धर्माचं फार महत्त्व आहे. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.

साधारणपणे दर 19 वर्षांनी अधिक आषाढ येतो. विसाव्या शतकात पहिल्यांदा सन 1912मध्ये अधिक आषाढ आला होता.

आषाढ महिन्याचं धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास फार महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. चातुर्मासच्या सुरुवातीचा हा काळ म्हणजे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात. या काळात भक्त आणि गुरु विशेष साधना करतात. आणि धार्मिक कार्यात सहभागी होतात. यामुळे भक्ताला आत्मशु्द्धी आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त करतात. 

आषाढ महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांची यादी 

5 जुलै 2024 - ज्येष्ठ अमावस्या 
6 जुलै 2024 - आषाढ मासारंभ
8 जुलै 2024 - मुस्लिम नूतन वर्षारंभ
9 जुलै 2024 - विनायक चतुर्थी (अंगारक योग)
14 जुलै 2024 - दुर्गाष्टमी 
17 जुलै 2024 - देवशयनी आषाढी एकादशी, मोहरम 
19 जुलै 2024 - प्रदोष व्रत 
20 जुलै 2024 - पौर्णिमा प्रारंभ, साईबाबा उत्सव प्रारंभ
21 जुलै 2024 - गुरुपौर्णिमा 
22 जुलै 2024 - साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
23 जुलै 2024 - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती 
24 जुलै 2024 - संकष्ट चतुर्थी 
31 जुलै 2024 - कामिका एकादशी 

9 जुलै 2024 - विनायक चतुर्थी

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे.

21 जुलै 2024 - गुरुपौर्णिमा 

हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो आपले अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Jyeshtha Amavasya 2024 : 5 की 6 जुलै? यंदाची ज्येष्ठ अमावस्या नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget