एक्स्प्लोर

Aries Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : नवीन आठवडा लाभाचा तितकाच संकटांचा; तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी असतील आव्हानात्मक? वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Aries Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Aries Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीचे लव्ह लाईफ (Aries Love-Relationship Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ फार चांगली असणार आहे. जे लोक सिंगल आहेत त्यांची ओळख खास व्यक्तींशी होईल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं म्हणणं पटत नसेल तर तुमच्या भावना किंवा मतं व्यक्त करण्याला शिका. जोडीदाराकडून तुम्हाला अनेक सरप्राईजेस मिळतील.

मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)

नवीन आठवड्यात मेष राशीच्या करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळतील. तसेच, प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी खुल्या होतील. तसेच, तुम्ही नेटवर्किंग वाढवल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील.तुमच्या आयुष्यातील तुमची ध्येय निश्चित ठेवा. 

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)

मेष राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक मार्गातून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. पण, तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. यासाठी पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करणार असाल तर आतापासूनच तयारी करा. 

मेष राशीचे आरोग्य (Aries Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा. विशेषत: तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तसेच, योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget