एक्स्प्लोर

Aries Monthly Horoscope May 2026: मेष राशीसाठी मे महिना संयमाचा, 15 दिवसांनी नशीब पालटणार, तोपर्यंत पैसे जपून वापरा, मासिक राशीभविष्य

Aries Monthly Horoscope May 2026: मेष राशीच्या बाबतीत मे 2026 महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. 

Aries Monthly Horoscope May 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे (May 2026) महिना मेष राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. मेष राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries May Monthly Horoscope Love Life 2026)

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य असेल. वैयक्तिक आयुष्यात थोडे चढ-उतार जाणवू शकतात. जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे संवाद साधा. अविवाहितांसाठी नवीन ओळख होऊ शकते, पण लगेच निर्णय घेऊ नका.

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries May Monthly Horoscope Wealth 2026)

मे महिना आर्थिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण अचानक खर्च (घर, आरोग्य, कुटुंब) वाढू शकतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

मेष राशीचे करिअर (Aries May Monthly Horoscope Career 2026)

मे महिन्यात कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील, त्यामुळे तुमची मेहनत आणि शिस्त महत्त्वाची ठरेल. नोकरीत नवीन प्रोजेक्ट किंवा भूमिका मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना घाई करू नका. 

मेष राशीचे आरोग्य (Aries May Monthly Horoscope Health 2026)

मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर, तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. थकवा, डोकेदुखी, झोपेचा त्रास जाणवू शकतो. आहार आणि दिनचर्या संतुलित ठेवा. नियमित व्यायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील.

 हेही वाचा

Shani Sade Sati: 2026, 2032 ते 2049 वर्षांपर्यंत, तुमच्या राशीची 'शनि साडेसाती' कधीपर्यंत टिकेल? फार कमी लोकांना माहित, जाणून घ्याच..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget