एक्स्प्लोर

Aries April Horoscope 2024 : मेष राशीचा एप्रिल महिना खर्चिक; नोकरी-व्यवसाय कसा राहणार? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Aries Monthly Horoscope April 2024 : मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा राहील? एप्रिल महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा मेष राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Aries April Horoscope 2024, Monthly Horoscope : एप्रिल महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे एप्रिल महिना खूप खास असणार आहे. बुध आणि सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. एप्रिल महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा असेल ते जाणून घेऊया.

मेष राशीचे करिअर (April Career Horoscope Aries)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर या काळात कामाच्या ठिकाणी तुमचे तुमच्या सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुमचं मन थोडं अस्वस्थ होईल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल, तर तुम्हाला बाजारातील मंदीचा सामना करावा लागेल, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. या काळात तुम्ही तुमच्या बनवलेल्या योजनांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकता. तथापि, कोणतेही मोठे बदल किंवा नवीन उपक्रम करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या. घाईघाईत किंवा भावनेच्या भरात नोकरी आणि व्यवसायासंबंधित कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा. महिन्याच्या मध्यापासून तुमचं जीवन सुकर होईल, पुन्हा तुमची गाडी रुळावर येईल. तुमचा व्यवसाय चांगला होईल आणि तुम्ही चांगला नफा कमवाल.

मेष राशीचे आर्थिक जीवन (April 2024 Money Wealth Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना काही चढ-उतारांचा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावर काही मोठी जबाबदारी येऊ शकते. या काळात तुमचा वेळ आणि शक्ती व्यवस्थापित करणं तुम्हाला थोडं कठीण वाटू शकतं. एप्रिलच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. या काळात जमीन आणि घराशी संबंधित वाद होऊ शकतात. अचानक आलेल्या काही मोठ्या खर्चामुळे तुमचं मन थोडं अस्वस्थ होईल. या सर्व आव्हानांना सामोरं जाताना तुम्हाला काही प्रगतीच्या संधी देखील मिळतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही अचानक एखाद्या पर्यटनस्थळी किंवा धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या काळात पैशाची आवक कमी आणि खर्च जास्त होईल.

मेष राशीची लव्ह लाईफ (April 2024 Love-Relationship Horoscope Aries)

नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल, नात्यात वाद टाळावे लागतील. नातेसंबंधातील सर्व चढ-उतारानंतर महिन्याच्या शेवटी सर्वकाही पुन्हा रुळावर येईल आणि आपल्या प्रियकरासोबतचे संबंध पुन्हा एकदा चांगले होतील. प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून महिन्याचे शेवटचे दिवस अधिक अनुकूल असतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 1 to 7 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget