एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 19th March 2023 : मेष राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो; आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 19th March 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ योग आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

Aries Horoscope Today 19th March 2023 : मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग जवळ आला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात, त्यांच्या पदातही वाढ होईल. त्यांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवता येतील, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. घरात मांगलिक कार्यक्रम पार पडणार यावेळी सगळे खुश दिसतील.  

सकारात्मक विचार करा 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ योग आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचे नशीबही साथ देईल. आज तुम्हाला तुमच्या काही कामांसाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. या प्रवासात जाणे देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि धैर्यही वाढेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मार्केटींग संबंधित कर्मचार्‍यांवर कामाचा खूप ताण असेल.

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या नादी लागू नका. जे आहे त्यात समाधान माना. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल.

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता कफ आधारित समस्यांमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. थंड आणि उष्ण हवामानामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते. शरीराच्या प्रकृतीनुसार आहार घ्या.

मेष राशीसाठी आजचे उपाय

गणपतीला तीळ आणि गुळाचे लाडू अर्पण करा, तसेच दुर्वा अर्पण करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 19th March 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget