एक्स्प्लोर

Horoscope Today 6 May 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 May 2024 : आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Horoscope Today 6 May 2024 : पंचांगानुसार, आज 6 मे 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

वडिलोपार्जित इस्टेटी संबंधात वाद होण्याची शक्यता. अचानक खर्च समोर आल्यामुळे थोडी धांदल उडेल.

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

पैशाची जमवाजमव करण्यासाठी जास्त कष्ट पडतील.  कर्जाऊ रक्कम आज न घेतलेली बरी.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आर्थिक मोहाच्या क्षणांपासून सावधानता बाळगा. नाहीतर पुढे गोत्यात येण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कोर्ट दरबारी संघर्ष वाढतील. मानापमानाच्या कल्पनांमुळे हातातील संधीचा फायदा करून घेणार नाही.

सिंह रास (Leo Horoscope Today)

खाण्यापिण्यावर बंधन ठेवले नाही तर पोटाचे आजार होऊ शकतात अपचन होण्याची शक्यता. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

विद्यार्थ्यांना ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. नेत्र विकार होण्याची शक्यता. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

महिलांना घरगुती बाबतीत तडजोड करावी लागेल. तुमच्या इच्छाशक्तीवर तुमचे यश अवलंबून राहील.

वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)

कामाची नुसती इच्छा असून चालणार नाही प्रत्यक्ष पावले उचलावी लागतील. घशाच्या विकाराची काळजी घ्या.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

रहाती जागा बदलण्याची इच्छा असेल तर अवश्य प्रयत्न करावेत. महिलांचा विसरभोळेपणा वाढेल. 

मकर रास  (Capricorn Horoscope Today)

एखादी भाग्यकारक घटना घडू शकते. खूप दिवसांपासून आ डलेले काम मार्गी लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होईल. भावंडांनी दिलेल्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे असे नाही.

मीन रास (Pisces Horoscope Today)

दुसऱ्यांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

May Month Calendar 2024 : अक्षय्य तृतीयेपासून ते दुर्गा अष्टमीपर्यंत...मे महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget