एक्स्प्लोर

Washim: वाशिमच्या शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग; काय आहे ही भन्नाट फार्मर कप स्पर्धा 

वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळवून दिलं आहे.

Washim Farmer Cup News:  पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीने  जलसंधारणचे काम राज्यभरात करण्यात आलं आहे. परिणामी या माध्यमातून अनेक गावं दुष्काळमुक्त देखील झाली आहे. या प्रयोगाच्या  यशानंतर  शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि विष मुक्त शेतीतून पोषक धान्य मिळावे  याकरता पाणी फाउंडेशनच्यावतीने फार्मर  कपचे आयोजन करण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी बाजी मारली ती वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने.  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळालं आहे. त्यामुळं  गावातील शेतकरी गटाने गावात दिवाळीच साजरी केली. या कामगिरीनं गावकरी देखील खूश असून गावात उत्साहाचे वातावरण आहे. 

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांनी जल संधारणाची काम केली.  या स्पर्धेमुळं अनेक गावावरी दुष्काळाचा डाग कायमस्वरूपी मिटल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र  शेतकऱ्यांच्या जीवनात या स्पर्धेतून बदल घडावा यासाठी एक पाउल पुढं टाकत यंदा पानी फाऊंडेशनच्या वतीनं पहिल्यांदाच फार्मर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकरी गटांनी यावर्षी स्पर्धेच्या नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत विषमुक्त सोयाबीन उत्पादित करण्याची यशस्वी प्रयोग केला आहे. याच उत्पादित सोयाबीनची पुणे येथील प्रयोगशाळेत या सोयाबीनच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  शेतकऱ्यांच्या गटाची रात्रीच्या वेळेस  डिजिटल पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. याच माध्यमातून कीटनाशक,  खुरपणी,  खताचं  नियोजन,  लागवड पद्धत आणि काढणीपासून कशा पद्धतीनं विष मुक्त शेतीमधून विष मुक्त धान्य पिकवू शकतो याचं मार्गदर्शन शेतकऱ्याना केलं गेलं. 

शेतकऱ्यांयानी नोंदविलेल्या सहभागामुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी विष मुक्त सोयाबीनचं धान्य उत्पादन केल्यामुळं प्रमाणित करण्यात आले. या  गावानं प्रथम  क्रमांक पटकावला आहे. 

गावाच्या विकासात पाणी फाऊंडेशनने  दिलेल्या योगदान मोठं आहे. पानी फाऊंडेशनमुळं गाव दुष्काळ मुक्त झाल्याचं गावकरी सांगतात. आता विष मुक्त शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन  आपल्या शेतातील उत्पन्न खर्च कमी करून आपला आर्थिक विकास करत आहे.  त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी या गावच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर नक्की शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल यात मात्र शंका नाही .

ही बातमी देखील वाचा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget