एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Wardha Rains : अतिवृष्टीतून बचावलेले पीक परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर संकट

Wardha Rains : मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत.

Wardha Rains : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत. 2022 हे वर्ष शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलं असून अशी अतिवृष्टी पुन्हा होऊ नये अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कापणीसह मळणीच्या कामाला ब्रेक
वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे नुकताच अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यावर संकट
देवळी तालुक्यातील टाकळी धरणेसह अनेक गावांमध्ये शेतात सोयाबीन आणि कपाशीचे पीक उभे आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून हे पीक कसंबसं वाचलं होतं. आता शेतकऱ्यांना शेतात जाणं देखील कठीण झालं एवढंच नाही तर जमीन प्रचंड ओली असल्याने काढणी अशक्य झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक घरात येत असल्याने त्याला दिवाळीचा बोनस समजलं जायचा. मात्र यावर्षी दिवाळी देखील संकटात असल्याचे चित्र दिसत आहे..

अतिवृष्टीतून बचावलेल्या पिकांची परतीच्या पावसाने केली नासाडी
धो धो बरसल्या पावसाने अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी केल्याचे चित्र देवळी तालुक्यातील काही गावातील शेतात बघायला मिळत आहे. पिकांची अतिशय दयनीय अवस्था असून एदलापूर, पिंपरी, खैरखेड, चोरवड, मालठाणा, परिसरातील शेतातील नुकसान झाले. अडगावातून जाणाऱ्या विद्रुपा नदीला पुराचे पाणी कल्व्हर्टवरुन वाहून गेल्याने पूर आल्याने शेतीचे नुकसान झालं. त्यामुळे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे.

अकोल्यातील बोर्डीमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस, पिकांचं नुकसान
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी ढगफुटीसदृष्य पावसाने होत्याचं नव्हतं केलं. या ढगफुटीनं अनेक गावांतील शेतातली पिकं अक्षरश: मातीमोल झाली. बोर्डी परिसरातील कासोद-शिवपूर, शहापूर, रहाणापूर, उमरा, मक्रमपूर, बोर्डी, पिंप्री, पिंप्री जौनपूर अडगाव, या गावांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसानं परिसरातील कपाशी, तूर, संत्रा, हळद आणि सोयाबीनची पिकं पार मातीमोल झाली आहेत. या पावसाने अकोट, तेल्हारा तालुक्यातील 17 गावांत जवळपास 9 हजार हेक्टरवर नुकसानं झालं आहे.

संबंधित बातमी

Wardha Rains : मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, वेणी इथे पुराच्या पाण्यातून मृतदेह गावाला नेण्यासाठी जीवघेणी कसरत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget