उजनीच्या काठावर फुलला 'ब्लू जावा' केळीचा मळा, भारतात प्रथमच यशस्वी प्रयोग, निळ्या रंगाच्या केळीचं वेगळेपण काय? 

भारतात प्रथमच 'ब्लू जावा' केळीचा (Blue Java Banana) प्रयोग केलाय. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या काठावर या निळ्या रंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण केळीचा यशस्वी प्रयोग केलाय.   

Blue Java banana : अलिकच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. एका अशाच उच्चशिक्षीत तरुणाने आपल्या शेतात एक वेगळा

Related Articles