एक्स्प्लोर

Species Chilli : 'या' आहेत जगातील सर्वात चार तिखट मिरच्या, संपूर्ण कुटुंब एक मिरचीही खाऊ शकणार नाही

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल माहिती सांगणार आहोत. या मिरच्या खाल्ल्याने चांगल्या माणसाचीही प्रकृती बिघडू शकते.

Species Chilli : अनेकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल माहिती सांगणार आहोत. या मिरच्या खाल्ल्याने चांगल्या माणसाचीही प्रकृती बिघडू शकते. चला जाणून घेऊयात जगातील चार सर्वात चार तिखट मिरच्यांबद्दल माहिती. 

ड्रेगन्स ब्रेथ

ड्रॅगन ब्रेथ मिरची खूप मसालेदार आहे. ही मिरची जितकी तिखट तितकी चांगली. ही मिरची मुख्यतः औषधे बनवण्यासाठी वापरली जाते. ही मिरची युनायटेड किंगडममध्ये आढळते. ड्रॅगन ब्रेथ मिरचीला जगातील सर्वात तिखट मिरची देखील म्हटले जाते. या मिरचीचा मसालेदारपणा 2.48 दशलक्ष स्कॉविले युनिट्सपर्यंत आहे. जे कॅरोलिना मिरचीपेक्षा 2.2 दशलक्ष जास्त आहे. या मिरचील्या सर्वात तिखट मिरची मानले जाते. 

भूत जोलकियाइस

भूत जोलकियाइस ही मिरची भारतातील सर्वात तिखट मिरची आहे. या मिरचीचे उत्पादन ईशान्येत घेतले जाते. 2007 मध्ये या मिरचीला जगातील सर्वात तिखट मिरची म्हटले जाते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. भूत जोलकियाइस मिरची इतकी मसालेदार आहे की, त्याला भुताची मिरची असेही म्हणतात. आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेशात या मिरचीची लागवड केली जाते.

कैरोलिना रीपर

कॅरोलिना रीपर देखील खूप तिखट मिरची आहे. 2013 मध्ये, मसालेदारपणाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळाले. या मिरचीचे उत्पादन अमेरिकेत घेतले जाते. ही मिरची स्वीट हबनेरो आणि नागा वाइपर मिरची यांच्यामध्ये क्रॉस करुन तयार केली जाते. अनेक प्रकरणांमध्ये, कॅरोलिना रीपर मिरची खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

नागा वाइपर

नागा वाइपर मिरची ही  खूप चटपटीत असते. त्याची लागवड फक्त युनायटेड किंगडममध्ये केली जाते. या मिरचीचा रंग वेगळा असू शकतो, त्याचा रंग इतर मिरच्यांसारखा लालच असण्याची गरज नाही.

मिरची खाण्याचे फायदे

हिरवी मिरचीमध्ये पोटॅशियम, लोह, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्य आणि त्वचेसाठी आवश्यक आहेत.  संधिवात सारख्या वेदनांमध्ये आराम मिळतो.खरे तर त्यात असलेले capsaicin नावाचे संयुग वेदना कमी करणारे म्हणून काम करते. हिरवी मिरची देखील हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हिरवी मिरची नियमित खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करता येते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर तुमच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश जरूर करा. यामुळे चयापचय वेगवान होतो, जेव्हा चयापचय जलद होते तेव्हा शरीरात साठलेली चरबी वापरली जाते.

महत्त्वाच्या बातम्या:

Health Tips : जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर आजपासूनच खाण्यास सुरुवात करा ; आरोग्याकरता आहे फायदेशीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget