एक्स्प्लोर

शेतकऱ्याच्या मुलानं रचला इतिहास, 12 व्या वर्षी IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण; आता अमेरिकेत करतोय Phd

एका शेतकऱ्याच्या (Farmers) मुलाने इतिहास रचला आहे. सत्यम कुमार (Satyam Kumar) असे या मुलाचे नाव असून त्याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी आयआयटीची (IIT JEE) प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे.

Qualify IIT jee : एका शेतकऱ्याच्या (Farmers) मुलाने इतिहास रचला आहे. सत्यम कुमार (Satyam Kumar) असे या मुलाचे नाव असून त्याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी आयआयटीची (IIT JEE) प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. तो सत्यम लहानपणापासूनच हुशार आहे. त्याच्या कर्तृत्वामुळे त्याला अनेकवेळा शाळा बदलाव्या लागल्या. काही काळासाठी गावातील एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन सत्यमला कोटा येथे पाठवण्यात आले होतो. त्याचाच परिणाम असा झाला की वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी सत्यमने आयआयटी जेईई प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे.

बिहारमधील आरा येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्यासत्यम कुमारने केवळ आयआयटीच्या जगात इतिहासच रचला नाही तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठ आणि अॅपलसारख्या मोठ्या कंपनीचा प्रवासही केला आहे. हाच विद्यार्थी बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. कारण वयाच्या 12 व्या वर्षी IIT क्रॅक करणारा देशातील सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. भोजपूर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध गाव बखोरापूर येथील सिद्धनाथ सिंह यांचा मुलगा सत्यम कुमार. सत्यमने त्याच्या विद्यार्थी जीवनातच अशी अनेक कामगिरी केली आहे, जी बहुतेक लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात करू शकत नाहीत.

सर्वात कमी वयात IIT मध्ये प्रवेश 

सत्यम कुमारची यशोगाथा वयाच्या 12 व्या वर्षी सुरू झाली. तो लहानपणापासूनच हुशार आणि खूप आश्वासक होता. त्याच्या क्षमतेमुळे त्याला अनेक वेळा शाळा बदलाव्या लागल्या. काही काळासाठी त्याला गावातील एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोटा येथे पाठवण्यात आले. त्याचाच परिणाम असा झाला की वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी सत्यमने आयआयटी प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. IIT कानपूरमधून B.Tech आणि M.Tech ची दुहेरी पदवी देखील मिळवली. यानंतर सत्यम अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात ब्रेन कॉम्प्युटरवर पीएचडी करण्यासाठी गेला.

बखोरापूर ते अमेरिकेचा प्रवास

सत्यमच्या कुटुंबात आजोबा राम लाल सिंग संपूर्ण कुटुंबाला सोबत घेतात. आमच्यासोबत राहिल्यामुळेच सत्यमचा अभ्यास पूर्ण करता आला. कारण सत्यमचे वडील आणि त्याचे दोन काका पशुपती सिंग आणि रामपुकर सिंग यांच्या मदतीने सत्यम बखोरापूर ते अमेरिकेचा प्रवास पूर्ण करत आहे. अनेकवेळा परिस्थिती अशी बनली की घर, शेत, जमीन सर्वकाही गहाण ठेवावे लागले. पण सत्यमच्या टॅलेंटमुळे त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि सत्यम सध्या अमेरिकेतून पीएचडी पूर्ण करत आहे.

अॅपलमध्ये इंटर्नशिप केली 

IIT कानपूरमधून B.Tech आणि M.Tech केल्यानंतर, सत्यमला अॅपल, Google आणि Facebook मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली आहे. जी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहेत. ज्यामध्ये सत्यमने अॅपलची निवड केली आहे. स्वित्झर्लंडमधील एका शहरात तीन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. सत्यमने विद्यार्थीदशेतच अनेक यश संपादन केल्याबद्दल केवळ कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

JEE Main 2024 : जेईई मेन्स परीक्षेची नोंदणी कधी सुरू होईल आणि परीक्षेची तारीख काय? नवीन अपडेट जाणून घ्या..

महत्त्वाच्या बातम्या

सात दिवसात पाऊस, साखर मिरची महाग ते राजकीय उलथापालथ, पट्टणकोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन 
सात दिवसात पाऊस, साखर मिरची महाग ते राजकीय उलथापालथ, पट्टणकोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन 
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
Eknath Shinde: 'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget