एक्स्प्लोर

Sadabhau Khot : कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? सदाभाऊ खोतांचा सवाल

कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी सेनेला केला आहे.

Sadabhau Khot on Shivsena : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी सेनेला केला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या लेकाला पर्यावरण मंत्रीपद दिलं आणि स्वतःच्या घरचं भलं केलं. आता तरी कोकणातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचं भलं करा, असेही खोत यांनी म्हटले आहे. 

सध्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांची 'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' हा राज्यव्यापी दौरा सुरु आहे. 29 एप्रिलपासून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी  सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहेत. सध्या राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे,तरुणांचे व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रशांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे. 
  
शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे प्रकल्प अर्धवट

दरम्यान, सदाभाऊ खोत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ताम्हाणे गावातील काही ग्रामस्थ भेटायला आले. त्यांनी मला त्यांच्या ताम्हाणे पहिली वाडी येथील अर्धवट बांधकाम होऊन थांबलेल्या धरणाची माहीती दिली. त्यानंतर तत्काळ या धरणाची पाहणी केली. लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते. शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते. परंतू असे प्रकल्प जर अर्धवट स्वरुपात राहिले, तर त्यावर खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो असे खोत यांनी म्हटले आहे. भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रक करुन निधी उभारुन करावा लागतो. ताम्हाणे धरण जवळजवळ 20 ते 21 मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे. या धरणाला भेट देऊन त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकऱ्यांना दिल्याचे खोत यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special ReportZero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget