एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भारताच्या बायोटेक रेग्युलेटर GEAC ने GM मोहरीच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता

भारत स्वयंपाकाच्या तेलाची देशांतर्गत मागणी 70% भागवण्यासाठी पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल यासह विविध तेलांची आयात करतो.

GEAC : देशातील बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समिती (GEAC) ने दिल्ली विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि DMH-11 म्हणून ओळखल्या जाणार्‍या  (GM) मोहरीच्या एनवायरमेंटल रिलीजला मान्यता दिली. त्यानंतर सरकारने त्याच्या व्यावसायिक लागवडीला मान्यता दिली आहे, त्यामुळे भारतातील मंजूर झालेले ते पहिले GM अन्न पीक असेल. 2002 मध्ये सरकारने ट्रान्सजेनिक बीटी कापसाच्या लागवडीस मान्यता दिली.

देशात खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ

गेल्या काही वर्षांपासून देशात खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताला स्वयंपाकाच्या तेलाची देशांतर्गत मागणी 70% पूर्ण करण्यासाठी पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल यासह विविध प्रकारचे तेल आयात करावे लागते. DMH-11 हे शास्त्रज्ञ आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दीपक पेंटल यांनी विकसित केले आहे. त्यांच्या संशोधनाला 'धारा' या ब्रँड नावाने विविध प्रकारचे खाद्यतेल विकणाऱ्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने निधी दिला होता.

मोहरीची व्यावसायिक लागवड

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पेंटल म्हणाले, "जीएम मोहरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केली गेली आहे, परंतु याची कमाई देखील लवकरच होईल. ही एक सकारात्मक प्रगती आहे." शेतकऱ्यांना मोहरीची व्यावसायिक लागवड करता येणार आहे. नवीन हायब्रीड विकसित करण्यासाठी आम्ही खाजगी कंपन्यांसोबत काम करण्याचा विचार करू.


भारताने ट्रान्सजेनिक अन्न पिकांच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता दिली. दरम्यान, अर्जेंटिना, ब्राझील आणि यूएसमधून मोठ्या प्रमाणात GM सोयाबीन तेल आयात होते. उदाहरणार्थ, 2021-22 मध्ये, भारताने 4.1 दशलक्ष टन GM सोयाबीन तेल आयात केले, जे त्याच्या अंदाजे 5.8 दशलक्ष टन घरगुती वापराच्या सुमारे 70 टक्के आहे. 2020-21 मध्ये, भारताचे खाद्यतेल आयात बिल एका वर्षापूर्वीच्या 71,625 कोटी रुपयांच्या तुलनेत 1,17,075 कोटी रुपये झाले असल्याचे समोर आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget