एक्स्प्लोर

Indian Wheat : भारताच्या गव्हाला अनेक देशांचा नकार, सरकारने निर्यात मागणी थांबवली

Indian Wheat : भारताच्या गव्हाला काही देेशांनी नकार दिल्यानंतर दुसरीकडे भारताने लाखो टन निर्यातीच्या ऑर्डरस थांबवल्या आहेत.

India Wheat Exports: तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास नकार दिला आहे. तर, दुसरीकडे भारताने आता निर्यातीच्या ऑर्डर थांबवली आहे असल्याचे वृत्त आहे. भारतीय गव्हांमध्ये व्हायरस असल्याचे कारण देत तुर्कीने भारतीय गव्हाला नकार दिला होता. 

वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 1.5 दशलक्ष टन गव्हाच्या निर्यातीचे अर्ज नाकारले आहेत. बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने गव्हाच्या निर्यातीसाठी लेटर्स ऑफ क्रेडिट (LCs)जारी करण्याची प्रक्रिया कठोर केली आहे. यासाठी आता अनेक टप्प्यातील अर्ज तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार, सरकारने मे महिन्यात लागू केलेल्या गव्हाच्या निर्यातीवरील बंदीच्या अनुषंगाने योग्य असलेल्या निर्यात अर्ज नियमांचे अनुकूल असतील अशाच अर्जांना एलसी दिले जात आहेत. वृत्तानुसार, सरकारने यासाठी दोन सदस्यीय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. LCs चे काम करण्याचा अनुभव असलेल्या एका एक्स-बँकरची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. 

काही देशांचा भारताचा गहू घेण्यास नकार

सरकारकडून गव्हाच्या निर्यातीबाबत कठोर पावले उचलली जात आहेत. तर, काही देशांनी भारताचा गहू घेण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीने भारतीय गव्हात रुबेला व्हायरस असला असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच्या परिणामी भारतीय गहू घेण्यास नकार दिला. हा गहू याआधी भारतातून नेदरलँड्स येथे पाठवण्यात आला होता. त्यानंतर तुर्की येथे पाठवण्यात आला. त्यानंतर जवळपास 55 हजार टन गहू इजिप्त घेणार होता. मात्र, त्यांनीदेखील त्याला नकार दिला. 

निर्यात बंदी सुरू राहणार

केंद्र सरकारने सध्या तरी देशातून गव्हाच्या निर्यातीवर असलेली बंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करणे, महागाईवर नियंत्रण आणि शेजारील-गरजू देशांना गव्हाचा पुरवठा करावा यासाठी निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. सरकारने 13 मे पूर्वी  लेटर्स ऑफ क्रेडिट (LC) मिळालेल्या ऑर्डर करीता निर्यात सुरू ठेवली आहे. तर, गव्हाची गरज असणाऱ्या देशांना निर्यात करण्यासाठी फक्त संबंधित देशांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget