एक्स्प्लोर

Farmer viral Video : 'लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल

एका शेतकऱ्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. हा शेतकरी आपली लिंबू विकत आहे.

Farmer viral Video : आपल्या शेतात पिकलेला माल विकण्यासाठी शेतकरी विविध क्लुप्त्या वापरत असतात. ग्राहकांना आपल्या शेतमालाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. असाच एका शेतकऱ्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. हा शेतकरी आपली लिंबू विकण्यासाठी, बाजारपेठेतील ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्यानं ओरडत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.   

नेमकं काय म्हटलं होतं शेतकऱ्यानं

बार्शी तालुक्यातील वैरागच्या बाजारातील हा व्हीडिओ असल्याचे संभाषनावारुन समोर आलं आहे. बाजारात लिंबू विकत असलेल्या शेतकऱ्याने आपली व्यथा सांगितली आहे. 'लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवारांना फोन, 10 एकर बागायत हाय पण पोराला पोरगी कोणी देईना' असे म्हणत शेतकऱ्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संवादातून या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्याचे अद्याप नाव समजलेले नाही मात्र, हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांसमोर विविध समस्या

सध्या राज्यात एकिकडे उन्हाचा चटका वाढत आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. या तापमान वाढीचा पिकांवर देखील परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच कांद्याच्या दराचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सद्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊस शेतातच उभा असल्याचे चित्र दिसत आहे. शेतमालाला मिळणारा कमी दर आणि वाढत जाणारा उत्पादन खर्च यामुले शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत, जुन्या वादातून हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैदChhatrapati Sambhaji Nagar Rada : संभाजीनगरमध्ये  मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडाSatara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Embed widget