एक्स्प्लोर

Wheat Cultivation : वाढती थंडी गव्हासाठी पोषक, तर 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता

Wheat Cultivation : वाढती थंडी काही पिकांसाठी फयाद्याची ठरत आहे. तर काही पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे.

Wheat Cultivation : सध्या देशभरात थंडीचा जोर (Cold Weather) वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, वाढती थंडी काही पिकांसाठी फयाद्याची ठरत आहे. तर काही पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे. वाढती थंडी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) फायद्याची ठरत आहे. त्यामुळं गहू (Wheat) उत्पादक शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडं थंडीमुळं  बटाटे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच उशिरा पेरणी केलेल्या मोहरीच्या (Mustard) पिकासाठी देखील ही थंडी नुकसानकारक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. 

सध्याची वाढत्या थंडीची परिस्थिती गव्हाच्या पिकासाठी अनुकूल आहे. येत्या आठवडाभरातही हीच स्थिती कायम राहिल्यास यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी माहिती गहू उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या मोहरी हे पीक चांगले आहे. मात्र, तापमानात आणखी घट झाल्यास पिकावर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं पिकाच्या नुकसानीची शक्यता आहे. गतवर्षी दोन्ही पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. परंतु आतापर्यंत दोन्ही पिकांसाठी हवामान अनुकूल असल्याने यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

सध्याचे हवामान गव्हाच्या पिकासाठी अनुकूल आहे. हे वनस्पतिवृद्धीसाठी उपयुक्त असे हवामान असल्याची माहिती हरियाणातील अंबालाचे उपसंचालक (कृषी) डॉ. गिरीश नागपाल यांनी दिली. शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाला अंतराने पाणी द्यावे, अशी माहिती डॉ. गिरीश नागपाल यांनी दिली. परंतु ज्यांनी मोहरीची उशिरा पेरणी केली आहे. त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक असल्याचे नागपाल म्हणाले.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी

देशात थंडीचा जोर वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. याचा मानवी जीवनावर देखील परिणाम होताना दिसत आहे. थंडीचा जोर वाढला असतानाच देशाची राजधानी दिल्लीत पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्री जोरदाव रवाऱ्यासह दिल्लीत पाऊस झाल्यामुळं थंडीचा जोर वाढला आहे. आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे. ही वाढती थंडी महाराष्ट्रात हरभरा, तूर, केळी पिकांसाठी नुकसानकारक ठरत आहे. काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

दिल्लीत पावसाची हजेरी, पावसानंतर थंडी वाढली; हवामानाचा अंदाज काय? 

महत्त्वाच्या बातम्या

Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget