एक्स्प्लोर

Agriculture News : मागणी वाढली, केळीच्या दरात तेजी; केळीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून रोपांची बुकींग सुरु

Agriculture News सध्या केळीच्या दरात चांगली वाढ (Banana Price) होत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Farmers) दिलासा मिळाला आहे.

Agriculture News : सध्या केळीच्या दरात चांगली वाढ (Banana Price) होत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Farmers) दिलासा मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते. नंदूरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लागवडीसाठी आतापासूनच केळीच्या रोपांची बुकिंग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केळीला प्रचंड मागणी वाढल्यानं व्यापारीही चांगल्या दरात केळी खरेदी करत आहेत. 

Banana Price : सध्या केळीला  1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे. पिल बागेला 1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची बुकिंग सुरू केली असून केळीची रोपे वेळेवर मिळावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी चार महिन्यापूर्वी केळीचे रोप बुक करुन ती वेळेवर न मिळाल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.

Banana Cultivation : केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता 

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीला मिळणारा चांगला दर हा वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी केळीच्या रोपांची बुकिंगही सुरू झाली आहे, नर्सरी चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोप उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 

केळीच्या सागवडीसाठी शेतकऱ्यांची बुकींग सुरु 

गेल्या पाच वर्षापासून मी केळीची लागवड करत आहे. मागच्या दोन ते तीन वर्षात केळीला चांगला दर नव्हता. मात्र, यावर्षी केळीच्या दरात चांगली वाढ झाल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी ईश्वर माळी यांनी दिली आहे. केळीला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी आहेत. नवीन केळीच्या सागवडीसाठी शेतकऱ्यांची बुकींग सुरु केल्याचे ईश्वर माळी म्हणाले. यावर्षी मार्चपासून जूनपर्यंतची बुकींग सुरु झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांना लवकर रोपे मिळत नसल्याचे माळी यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar: कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, पिकांची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget