एक्स्प्लोर

​Clove Farming : देशात लवंगेला मोठी मागणी, वाचा लवंग शेतीचे फायदे काय? 

​Clove Farming : देशातील अनेक शेतकरी लवंग शेती (Clove Farming) करत आहेत. ही लंवग शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

​Clove Farming : देशातील शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकट येत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी. या संकटांचा सामना करत काही ठिकाणी शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत शेतकरी सध्या वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेत आहेत. सध्या देशातील अनेक शेतकरी लवंग शेती (Clove Farming) करत आहेत. ही लंवग शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. लवंगेला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळं या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. 

Clove : मागणी वाढल्यामुळं लवंग दरात वाढ

जेवण तयार करताना लवंगेचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकराची आयुर्वेदीक औषधं तयार करताना देखील लवंगेचा वापर केला जातो. त्यामुळं देशभरात लवंगेला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळं चांगले दरही मिळत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं शेतकरी लंवग पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवू शकतात. 

Clove farming benefits : लवंग पिकाचे फायदे

हिवाळ्यात लवंग खाल्ल्याने सर्दी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचबरोबर लवंगीपासून बनवलेली टूथपेस्ट आता बाजारात आली आहे. लवंगापासून अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे देखील बनवली जातात. याशिवाय लवंगापासून सौंदर्य उत्पादनेही बनवली जात आहेत. त्यामुळं बाजारपेठेत लवंगेला मोठी मागणी आहे. 

उष्ण हवामान असलेल्या भागात लंवग पिकाचं उत्पादन घेतलं जात

लवंगेचे पिक हे उष्ण हवामान असलेल्या भागात घेतले जाते. या पिकाची झाडे 30 ते 35 अंश तापमानात वेगाने वाढतात. म्हणूनच महाराष्ट्रातील कोकण भागात ते जास्त घेतले जाते. लवंगाचे रोप लावायचे असेल तर त्याच्या बिया एक दिवस आधी पाण्यात भिजवाव्या. त्यानंतर बियांच्या वरची साल काढून बिया पेरल्या जातात.

50 झाडांमधून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो

लवंग शेतीसाठी नेहमी सेंद्रिय खतांचाच वापर करावा. लवंग द्राक्षांप्रमाणे गुच्छांमध्ये वाढतात. त्याचा रंग लाल आणि गुलाबी आहे. एका झाडापासून 2 ते 3 किलोपर्यंत लवंगा तयार होतात. जर शेतकरी बांधवाने आपल्या शेतात सुमारे 50 रोपे लावली तर त्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. लवंगेला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळं या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story : नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमावतोय लाखोंचा नफा

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget