एक्स्प्लोर

Womens U19 T20 WC 2023: भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक, आता समोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान

INDW vs NZW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ 27 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Team India in WC : शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यातश्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत  उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. यापूर्वी सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. आता अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 27 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता या उपांत्य फेरीच्या सामन्यात एक रंगतदार  स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली आहे.

यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंड संघ आतापर्यंत अजिंक्य 

न्यूझीलंडचा महिला संघ 2023 च्या (New Zealand Team) अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य ठरला आहे. गट सामन्यांपासून सुपर सिक्सपर्यंतचे सर्व सामने जिंकण्यात त्याला यश आले. न्यूझीलंडने इंडोनेशिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांचा गट सामन्यात पराभव केला, तर या संघाने सुपर सिक्समध्ये रवांडा आणि पाकिस्तानचा पराभव केला. अशाप्रकारे, न्यूझीलंड संघाने अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत किवी संघासमोर विजय मिळवून अंतिम फेरी गाठणं भारतासाठी सोपं नसेल.

भारतीय संघाची कामगिरी 

अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कधी, कुठे पाहाल सामना?

भारत आणि न्यूझीलंड हा महिला अंडर 19 विश्वचषकातील सामना उद्या अर्थात शुक्रवारी 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक घेणार असल्याने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी 1.30 वाजता दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget