एक्स्प्लोर

Team India Squad : बांग्लादेश दौऱ्यात पुन्हा रोहितकडे कर्णधारपद, इंडिया 'ए' संघाचं नेतृत्त्व ईश्वरन करणार

IND vs BAN : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. तसंच टीम इंडिया ए देखील मैदानात उतरणार आहे.

IND vs BAN,Team India Squad : टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.  बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे. तसंच या दौऱ्यात टीम इंडिया ए देखील मैदानात उतरणार असून त्यासाठीचा संघही जाहीर झाला आहे. भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे गेलं असून  इंडिया 'ए' संघाचं नेतृत्त्व अभिमन्यु ईश्वरन करणार आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. दुखापतीमुळे त्याला टीम इंडियातून वगळावे लागले आहे. याशिवाय यश दयाल देखील दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग असणार नाही. यांच्या जागी कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांना संघात स्थान दिलं आहे. वन डे संघाचा रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे या संघात शिखर धवनला संधी दिल्याने पुन्हा एकदा रोहित-शिखर जोडी मैदानात दिसणार आहे. तर नेमका संघ कसा आहे, पाहूया...

बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

टीम इंडिया 'ए' चं वेळापत्रक आणि संघ

भारतीय 'ए' संघाचा विचार करता दोन संघ जाहीर करण्यात आले असून दोन चार दिवसीय सामन्यांसाछी हे संघ  जाहीर केले आहेत.यातील पहिला सामना 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आणि दुसरा सामना 6 ते 9 डिसेंबर होणार आहे.

पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारताचा 'ए' संघ

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित सेठ

दुसऱ्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारताचा 'ए' संघ

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतिथ सेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव. , केएस भरत (यष्टीरक्षक)

हे देखील वाचा-

IND vs NZ, ODI : टी20 विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, वन डे सामन्यांची सर्व माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Gold Rate Today : सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात,सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 17 डिसेंबर 2024: ABP MajhaSandeep Kshirsagar on Beed : आमदाराला 1 अन् गुंड वाल्मिक कराडला 2 सुरक्षारक्षक कसे? फडणवीसांना सवालSharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंतीBeed Sarpanch case : डोळे जाळले,पकडून-पकडून मारलं, आरोपींना फाशी द्या; Namita Mundada गरजल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Gold Rate Today : सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात,सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
VIDEO कुणी केस ओढले, तर कुणी कानशीलात लगावली; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण VIDEO
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
Embed widget