एक्स्प्लोर

वजन वाढल्यानंतर चारी बाजूंनी ट्रोलिंग, बिपाशा बासूने अखेर प्रतिक्रिया दिली, म्हणाली...

Bipasha Basu Slams Trolls : आई झाल्यानंतर रुपडं पालटलं, चारी बाजूंनी ट्रोलिंग, अखेर बिपाशा बासूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

Bipasha Basu Slams Trolls : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा (Bipasha Basu Slams Trolls) अलीकडेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत होते. आई झाल्यानंतर तिचं वजन देखील वाढलेलं आहे. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनाबाबत तिला ट्रोल केलं. आता बिपाशा बासूने (Bipasha Basu Slams Trolls) या ट्रोल करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर दिलं असून स्पष्टपणे सांगितलं आहे की, अशा ट्रोलिंगने तिला काहीही फरक पडत नाही. (Bipasha Basu Slams Trolls) 

श्वेता नायरकडून बिपाशा बासूला सपोर्ट 

फॉर्मर मिस इंडिया आणि ब्युटी इन्फ्लुन्सर श्वेता विजय नायर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत बिपाशाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. श्वेता नायर हिने महिलांना आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांविषयी बोलत एक व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओवर बिपाशाने कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं.

"मी एक अत्यंत आत्मविश्वासू स्त्री आहे"

बिपाशा बसुने श्वेताचे आभार मानत लिहिलं – "तुझ्या थेट आणि स्पष्ट शब्दांसाठी धन्यवाद. मला आशा आहे की लोक नेहमी इतके उथळ आणि खालच्या पातळीवरचे राहणार नाहीत. महिलांनी दररोज निभावलेल्या असंख्य भूमिका लक्षात घेऊन त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं. मी एक सुपर कॉन्फिडेंट स्त्री आहे, जिच्याकडे एक प्रेमळ जोडीदार आणि मजबूत कुटुंब आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Shweta (@shwetavijaynair)

"माझं आयुष्य मीम्स किंवा ट्रोल्सनी ठरवलेलं नाही"

पुढे बिपाशा म्हणाली – "मीम्स आणि ट्रोल्सनी कधीच मला परिभाषित केलं नाही किंवा मला मी जे आहे ते बनवलं नाही. मात्र ही सामाजिक मानसिकतेतील एक त्रासदायक बाब आहे. माझ्या जागी एखादी दुसरी स्त्री असती, तर ती या क्रूरतेने खूप त्रस्त आणि दु:खी झाली असती. त्यामुळे जर आपल्याकडे अधिक मजबूत आवाज असतील, आणि विशेषतः स्त्रियांनीच एकमेकींचं समर्थन केलं तर महिला आणखी उंच झेप घेतील. आपण अशा स्त्रिया आहोत, ज्या कोणाच्याही अडथळ्यामुळे थांबणार नाहीत."

या पोस्टवर बिपाशा बसुच्या पतीने – अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही कमेंट करून श्वेता नायरचे आभार मानले आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने देखील यावर सहमती दर्शवली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?

दोन पेग घेण्यात काही वाईट नाही, जावेद अख्तर यांच्याकडून दारुची धर्मासोबत तुलना, 'पण लिमिटमध्ये..'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget