एक्स्प्लोर
Aditya Thackeray on Aarey | "मेट्रोला नाही पण आरे कारशेडला विरोध"-आदित्य ठाकरे | मुंबई | ABP Majha
विधानसभेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचं ठरलं असलं तरी, मुंबई मेट्रोसाठी आरेमधल्या प्रस्तावित कारशेडवरून बिनसलंय असं म्हटलं तर चुकीचं ठऱणार नाही. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरेला हात लावून देणार नाही असा इशारा , शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आदित्य ठाकरेंनी दिलाय. आरे कारशेडची जागा बदलण्यात असमर्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांना बदला, असं म्हणताना आदित्य ठाकरेंनी नाव न घेतला एमएमआरसीच्या संचालिका आश्विनी भिडेंवर टीकास्त्र डागलंय.
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई




















