एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात अद्याप पुरावा नाही : मुख्यमंत्री
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणात संभाजी भिडे आरोपी असल्याचा एकही पुरावा न मिळाल्यानं त्यांना अटक करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही फ़डणवीसांनी दिलं. काल मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी आणखीही काही पुरावे सादर केलेत, त्यानुसार चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निवडणूक
Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती
Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
Vinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement