एक्स्प्लोर
Vasai Waterfall | वसईचा धबधबा पर्यटकांनी फुलला, तुंगारेश्वर खळाळला | वसई | ABP Majha
वसईमध्ये तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांनी फुलला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पालघर, वसई, विरारमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगरकपाऱ्यांतील धबधबे आता ओसंडून वाहत आहेत. पायथ्यापासून शिखरापर्यंत तब्ब्ल 7 लहान-मोठे धबधबे पार करून तुंगारेश्वर येथे जाता येते. पर्यटकांची गर्दी वाढल्याने पोलीस कर्मचारीही इथे तैनात करण्यात आले आहेत.
राजकारण
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
महाराष्ट्र
क्रीडा




















