एक्स्प्लोर

BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

तब्बल १५-२० दिवस वाट पाहायला लावल्यानंतर अखेर काल रात्री मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या... रात्रभर मुक्काम केलेल्या पावसामुळे नेहमीप्रमाणे सखल भागांमध्ये पाणीही साठलं... पहिल्याच पावसानं मुंबईची गती कमी केलीच... मात्र महापालिकेच्या ढिसाळपणाचा नमुना दिसला, तो उघड्या मॅन होलमुळे... एबीपी माझानं याची पोलखोल केल्यानंतर महापालिकेला जाग आली अन् गटारांना झाकणं लावण्याचं काम हाती घेण्यात आलं... पण त्याआधी पालिका प्रशासनाची नाचक्की झालीच... नेमकं काय घडलं बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 

आपलं कर्म असं परत येतं म्हणतात... 

माटुंगा परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये चक्क मुंबई महापालिकेचाच एक अधिकारी पडला...

विशेष म्हणजे स्वतः महापौर रितू तावडे जलमय भागांची पाहणी करत असताना त्यांच्या समोरच हा प्रकार घडला... 

((इथं आधी महापौर रिपोर्टरशी बोलत असताना दाखवून नंतर अधिकारी पडल्यापर्यंत व्हिज्युअल्स रिलीज करा)) 

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली, तरी महापालिकेची अब्रु मात्र पुरती खड्ड्यात घातली... 

मुंबईत रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली अन् त्यात नालेसफाईचे दावेही वाहून गेले... 

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं...

पहाटे पाणी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी झाकणं गायब असलेल्या मॅन होलनी मुंबईकरांना धडकी भरवली... 

'एबीपी माझा'चे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी कुर्ल्याच्या काजूपाडा परिसरातल्या उघड्या मॅन होलची पोलखोल केली...  

राजकारण व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 July 2026: आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget