एक्स्प्लोर

'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?

Axar Patel on Rishabh Pant: करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी जिगरी दोस्त अक्षर पटेलला फोन केला होता.

Axar Patel on Rishabh Pant: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मधील दोन वर्षांच्या खराब कामगिरीनंतर रिषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स (DC) संघात परतला आहे. दोन्ही फ्रेंचायझींमधील ट्रेड पूर्ण झाल्यानंतर त्याचे पुनरागमन निश्चित झाले. या पुनरागमनासाठी पंतने ₹12 कोटींची मोठी कपात (Pay Cut) स्वीकारली आहे. दुसरीकडे हा करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी जिगरी दोस्त अक्षर पटेलला फोन केला.

अक्षरने सुरुवातीला फोन उचलला नाही

अक्षर पटेल त्यावेळी आपल्या लहान मुलासोबत वेळ घालवत असल्याने त्याचा फोन बाजूला होता. त्यामुळे पंतने केलेले पहिले दोन फोन अक्षरकडून मिस झाले. नंतर मुलाला झोपवल्यानंतर जेव्हा अक्षरने उलट फोन केला, तेव्हा पंतने त्याला "भाई, हे कन्फर्म झालंय. मी परत येतोय" (Bhai, it's confirmed. Main wapas aa raha hu) असे सांगून ही आनंदाची बातमी दिली.अक्षरने स्पष्ट केले की, कर्णधार म्हणून तो पंतला खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल. त्यांच्यातील नाते कधीही 'एक जण नेतृत्व करतोय आणि दुसरा ऐकतोय' असे नव्हते, तर नेहमीच परस्पर सामंजस्याचे राहिले आहे.

दडपण न घेण्याचा सल्ला 

अक्षरने एक मित्र आणि कर्णधार या नात्याने पंतला सांगितले की, त्याने फ्रेंचायझीचे किंवा कर्णधाराचे कोणतेही अतिरिक्त दडपण घेऊ नये. दिल्ली हे त्याचे घर आहे आणि त्याने फक्त आपल्या नैसर्गिक शैलीत खेळून आनंद घ्यावा. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंतला ₹27 कोटींना खरेदी केले होते, पण 2026 च्या हंगामात पंतला केवळ 312 धावाच करता आल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून अक्षर पटेललाही 2026 चा हंगाम कठीण गेला; त्याने 14 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आणि केवळ 173 धावा केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget