एक्स्प्लोर
ठाणे : मुंबई-नाशिक हायवेवर टीएमटी बस आणि कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
मुंबई-नाशिक हायवेवर माणकोलीजवळ झालेल्य़ा भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 गंभीर जखमी झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास टीएमटीच्या बसनं कारला जोरदार धडक दिली. दरम्यान या अपघातामुळे नाशिक हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळच्या सुमारास भिवंडी बायपासवर कल्याण फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement