एक्स्प्लोर
IND vs AUS World Cup 2023 :अद्भूत फटके ते मिस्टर 360 ; सूर्यकुमार यादवच्या कामगिरीचा स्पेशल रिपोर्ट
भारताचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणार सूर्यकुमार यादवबद्दलचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात, क्रिकेटमध्ये अद्भूत फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव, तर आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या चमकदार कामगिरीकडे समस्त भारतीयांचं लक्ष लागलंय, पाहुया सूर्यकुमार यादववरील माझाचा स्पेशल रिपोर्ट
आणखी पाहा


















