एक्स्प्लोर
R Ashwinनं BCCIकडे केली Virat Kohliची तक्रार, आयएएनएसचं वृत्त
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एका खेळाडूनं विराट कोहलीची तक्रार BCCIचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती. हा खेळाडू आर अश्विन असल्याचं समोर आलं आहे. आयएएनएसनं याबाबत वृत्त दिलं आहे. या सामन्यात भारतीय संघानं जिंकण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असं अश्विननं सांगितलं असल्याची माहिती आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई























