एक्स्प्लोर
Commonwealth Games : पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर यांची चमकदार कामगिरी , सुवर्ण पदकाला गवसणी : ABP Majha
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आणखी दोन पदकांची भर पडली पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली सुधीर यांनी २१२ किलो वजन उचलून सुर्वण पदावर आपलं नावं कोरलंय त्यांच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यातील सुवर्ण पदकांची संख्या सहावर पोहोचली आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























