एक्स्प्लोर
'आपण प्रयत्न करत राहायचं.. आता टार्गेट एशियन्स गेम्स',तिरंदाज Pravin Jadhav 'एबीपी माझा'वर ABPMajha
'आपण प्रयत्न करत राहायचं.. आता टार्गेट एशियन्स गेम्स',तिरंदाज प्रविण जाधवने 'एबीपी माझा'शी बातचित करताना सांगितले. ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार, त्यावेळी आलेला अनुभव आणि शिकायला मिळालेल्या गोष्टी याबाबत प्रविण जाधवने माझाशी दिलखुलासपणे बातचित केली. पाहा 'माझा'चा हा विशेष भाग.
आणखी पाहा


















