एक्स्प्लोर
ICC T20 WC 2021 : भारताचं न्यूझीलंड समोर फक्त 111 धावांचं लक्ष्य, भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
टी-20 विश्वचषकातील 28 व्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. दरम्यान, भारताला 20 षटकात विकेट्स गमावून केवळ 110 धावापर्यंत मजल मारता आली आहे.
आणखी पाहा























