एक्स्प्लोर
IPL Auction Arjun Tendulkar: आयपीएल लीलावात अर्जुनला तीस लाखांचा भाव ABP Majha
आयपीएलच्या मेगा लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरवर अपेक्षेप्रमाणेच मुंबई इंडियन्सनं यशस्वी बोली लावली. पण गुजरात टायटन्सकडून दिलेल्या चढ्या बोलीमुळं मुंबई इंडियन्सला अर्जुनसाठी ३० लाख रुपये खर्च करण्याची वेळ आली. अर्जुनची मूळ किंमत २० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सनं अर्जुनला आपल्या कायम संघात कायम राखण्यासाठी त्याची २० लाख खरेदी करण्याची तयारी दाखवली. पण गुजरात टायटन्सनं त्याला खट्याळपणे चढा भाव दिला. त्यामुळं मुंबई इंडियन्सला अर्जुनला खरेदी करण्यासाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक


















