एक्स्प्लोर
India Vs Netherlands T20 : टीम इंडियाचा दुसरा विजय, पाकिस्तानपाठोपाठ भारतानं नेदरलॅंड्सलाही हरवलं
India Vs Netherlands T20 : रोहित शर्माच्या टीम इंडियानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात लागोपाठ दुसरा विजय साजरा केला. भारतानं सिडनीतल्या सामन्यात नेदरलँड्सचा 56 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं नेदरलँड्सला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासोर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात नेदरलँड्सला अपयश आलं. भारतीय गोलंदाजांनी नेदरलँड्सला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांत रोखलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
क्रीडा
Shubhman Gill : वयाच्या 25 व्या वर्षी शुभमन गिल बनला भारताचा 37 वा कसोटी कर्णधार
Shubman Gill India's 37th Test captain : भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे
Rohit Sharma Stand Inauguration at Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियममधीलस्टँडला ‘हिटमॅन’चं नाव
Sharad Pawar Stand Inauguration Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियमवर 'शरद पवार' स्टँडचं उद्धाटन
IPL Suspended : भारत- पाक तणावामुळे IPL तूर्तास स्थगित, आजपासून सामने नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement























