एक्स्प्लोर
Smirti Mandhana : स्मृती मानधनाची दमदार कामगिरी,सांगलीत फटाके फोडत जल्लोष
एकमेव डे-नाईट कसोटी सामन्यात सांगलीची खेळाडू स्मृती मानधनाने दमदार कामगिरी करत कसोटी मधील पहिले शतक ठोकलेय.विशेष म्हणजे पिंक बॉल टेस्ट मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटरचा बहुमान स्मृतीने पटकावला आहे. स्मृतीच्या या शतकी खेळीचा तिच्या कुटुंबाने सांगलीत फटाके फोडत जल्लोष केलाय. हे तिच्या कारकिर्दीमधील 5 वे शतक आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























