एक्स्प्लोर
Wriddhiman Saha : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप ABP Majha
कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाने संताप व्यक्त केलाये.. त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर निशाणा साधलाये.. संघातील स्थानाबाबत गांगुलीने शब्द पाळला नाही, असा आरोप साहाने केलाये.
आणखी पाहा





















