एक्स्प्लोर
India vs Pakistan Asia Cup : टीम इंडियाचं पाकिस्तानसमोर 182 धावांचं लक्ष्य ABP Majha
युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज टीम इंडियाचा सामना पुन्हा पाकिस्तानशी होत आहे. आशिया चषकामधल्या सुपर फोर लीगच्या निमित्तानं दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने येतायत. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकली असून, त्यानं टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे
आणखी पाहा























