एक्स्प्लोर
WTC Final 2023 : नवीन जर्सीमध्ये टीम इंडियाचा नवा लूक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरू आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही विजेतेपदाची लढत ७ जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कसोटीची जर्सी घालून फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंतची संपूर्ण टीम दिसत आहे. याबाबतची माहिती स्वत: आयसीसीने ट्विट करुन दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























