एक्स्प्लोर
T-20 वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार; 15 पैकी चार जागांसाठी जोरदार चुरस
टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. मुंबईत निवड समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीत कर्मधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि उपकर्णधार रोहित शर्मा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत आहेत.
आणखी पाहा























