एक्स्प्लोर
Suresh Rain Retirement | धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दुसरा धक्का बसणार आहे. कारण, महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून सन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे.
सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत.

आणखी पाहा