एक्स्प्लोर
Lasith Malinga Retirement : श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसीथ मलिंगा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त
Cricket News : यॉर्कर किंग अशी ओळख असलेला श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून पूर्वीच निवृत्ती घेतली होती. मलिंगाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका पोस्टद्वारे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Tags :
Laisth Malingaआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























