एक्स्प्लोर
Yashasvi Jaiswal | अवघ्या 18व्या वर्षी मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या लिलावात चक्क करोडपती झाला आहे. खरं तर यशस्वीनं त्याच्या वयाची १८ वर्षेही अजून गाठलेली नाहीत. त्यामुळं मतदानाचा अधिकार आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी त्यालाआणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण त्याच यशस्वीला त्याच्या क्रिकेट गुणवत्तेनं आयपीएलमध्ये तब्बल दोन कोटी ४० लाख रुपयांची बोली मिळवून दिली. त्याच यशस्वी जैस्वालच्या यशाची प्रेरणादायी कहाणी पाहूया सिद्धेश कानसेच्या या रिपोर्टमधून.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























