एक्स्प्लोर
Rohit Sharma : रोहित शर्माची कसोटी मालिकेतून माघार, जाणून घ्या का घेतली माघार
विराट कोहलीच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौैऱ्यावर रवाना होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. भारताचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. रोहितला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळं सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















