एक्स्प्लोर
MS Dhoni Inauguration : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये कॅप्टन कूल धोनीनं दणदणीत षटकार खेचला आणि समस्थ भारतीयांनी तो ऐतिहासिक क्षण आणि धोनी या दोघांनाही डोक्यावर घेतलं... धोनीच्या याच कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. धोनीनं मारलेल्या त्या षटकारातला चेंडू ज्या ठिकाणी पडला त्या जागेला एमसीएनं धोनीचं नाव दिलंय... आज दस्तुरखुद्द धोनीनं वानखेडे स्टेडियमवर येत या जागेचं उद्घाटन केलयं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























