एक्स्प्लोर
Sandeep Patil :संदीप पाटील महत्वाचा नाही,क्रिकेट महत्वाचं,Amol Kaleयांच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया
Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल आता समोर आले असून अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष म्हणून समोर आले आहेत. त्यांनी विश्वचषक विजेते माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) यांना पराभूत केलं आहे. काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. दरम्यान पराभवानंतर संदीप पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत अगदी खेळकर वृत्तीने पराभव स्विकारत मी या पुढेही संधी मिळेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी काम करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























