एक्स्प्लोर
MCA Election Result : एमसीए निवडणुकीत अमोल काळेंना 181 मतं तर संदीप पाटलांना 158 मतं
Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल समोर आले असून पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















