एक्स्प्लोर
India vs Pakistan : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, इतिहासातील पाच जबरदस्त सामने कोणते?
India vs Pakistan : आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या लढतीपूर्वी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचलीय. तसेच त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले. यातील पाच सामन्यांवर आपण नजर टाकुयात.
आणखी पाहा























