एक्स्प्लोर
Under 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत जेतेपदापासून दोन पाऊल दूर, पुढील सामना Australia सोबत
स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरलाय. राज्यात ११ हजार ३०८ स्टार्टअप सुरु आहेत. नव्या उद्योगांत महाराष्ट्राचा डंका कायम आहे. त्याचबरोबर बंगळुरूला मागे टाकून दिल्ली एनसीआर नवं स्टार्टअप कॅपिटल बनलं आहे.
आणखी पाहा























