एक्स्प्लोर
T20 World Cup IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, धावांसह विक्रमांचाही पाऊस
IND vs AFG: टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पहिल्या दोन पराभवानंतर काल अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. भारताचे रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी जबरदस्त सुरुवात केली. राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तसेच रोहितने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारीही रचली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















